ताज्या बातम्या
❮ ❯

'केसरी' ची सांगली-कोल्हापूर आवृत्ती २९ जून १९८६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, जयंतराव टिळक, छत्रपती शाहू महाराज, विठ्ठलराव गाडगीळ, डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात सुरू झाली. ‘केसरी’ ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा ४० वर्षांचा इतिहास आहे.

Follow Us

संपर्क

Feel Free to Contact Us